बंद

भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
आरोग्य विभाग कोविड -१९ विविध पदांची भरती .

आरोग्य विभाग कोविड-१९ अंतर्गत फिजिशियन , वैद्यकीय अधिकारी ,आयुष वै .अधिकारी , हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, डाटा ऑपरेटर पदाची जाहिरात  .

01/07/2020 03/07/2020 पहा (160 KB)
सुधारीत वार्ड बॉय भरतीची जाहिरात .

कोवीड -१९ करिता सुधारीत वार्ड बॉय भरतीची जाहिरात कोविड केअर व कोविड हेल्थ सेंटर साठी .

25/06/2020 28/06/2020 पहा (294 KB)
कोविड-१९ वार्ड बॉय पदाची भरती जुन-२०२०

कोविड-१९ साथीचा आजार – कोविड केयर सेंटर व कोविड हेल्थ केयर करिता वार्ड बॉय पदाची भरती जुन-२०२०..

23/06/2020 26/06/2020 पहा (228 KB)
योग शिक्षक ( योग सत्रनिहाय )

प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आठवड्यातून एक योगसत्र व उपकेंद्रस्तरावर एक योगसत्र .

18/06/2020 23/06/2020 पहा (1 MB)
मेडिकल ऑफीसर भरती ( कंत्राटी )

करार पध्दतीने एम.बी .बी .एस  व बी .ए .एम .एस वैदकीय अधिकारी भरणे बाबत …

21/05/2020 31/05/2020 पहा (2 MB)
विभागीय निवड मंडळा मार्फत सहायक प्राध्यापक रिक्तपदे अर्ज तात्पुरत्या स्वरूपात भरणेबाबत

विभागीय निवड मंडळा मार्फत सहायक प्राध्यापक रिक्तपदे अर्ज तात्पुरत्या स्वरूपात भरणेबाबत

13/05/2020 14/05/2020 पहा (1 MB)
महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कोवीड-19 च्या रुग्ण तपासणी करिता क्ष-किरण तंत्रज्ञ पदे कंत्राटी पध्दतीने भरणेबाबत

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कोवीड-19 च्या रुग्ण तपासणी करिता क्ष-किरण तंत्रज्ञ पदे कंत्राटी पध्दतीने भरणेबाबत..

08/05/2020 11/05/2020 पहा (1 MB)
सर्वसाधारण बदल्या २०२०

सर्वसाधारण बदल्या २०२०

20/03/2020 31/03/2020 पहा (2 MB)
मनोविकारशास्त्र अंतर्गत ड्रग ट्रीटमेंट सेंटर DTC करिता वैदकीय अधिकारी समुपदेशक,स्टाफ नर्स (अधिपरिचारिका) पदे तात्पुरत्या स्वरूपात पदे भरण्याबाबत

मनोविकारशास्त्र अंतर्गत ड्रग ट्रीटमेंट सेंटर DTC करिता वैदकीय अधिकारी समुपदेशक,स्टाफ नर्स (अधिपरिचारिका) पडे तात्पुरत्या स्वरूपात पदे भरण्याबाबत

04/03/2020 09/03/2020 पहा (2 MB)
तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक प्राध्यापक (विविध विषयातील ) वैदकीय अधिकारी आणि रक्त संक्रमण अधिकारी पदे भरणेबाबत..

तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक प्राध्यापक (विविध विषयातील ) वैदकीय अधिकारी आणि रक्त संक्रमण अधिकारी पदे भरणेबाबत..

17/02/2020 24/02/2020 पहा (2 MB)