Close

Revenue Week 2023

दिवस माहिती
१ ऑगस्ट, २०२३ महसूल सप्ताह शुभारंभ

 • ई हक्क प्रणाली प्रशिक्षण
 • ई – हक्क प्रणाली
 • गाव तेथे स्मशानभूमी / दफनभूमी
२ ऑगस्ट, २०२३ युवा संवाद

 • नव मतदार नोंदणी
 • विविध दाखले वाटप
 • विद्यार्थ्यांकरिता विविध शिष्यवृत्ती योजना
 • आधार कार्ड दुरुस्ती
३ ऑगस्ट, २०२३ एक हात मदतीचा

 • नैसर्गिक आपत्ती बाधितांना नुकसानभरपाई
 • नैसर्गिक आपत्तीबाबत नागरिकांना आवाहन
 • पंतप्रधान पिक विमा योजना
४ ऑगस्ट, २०२३ जन संवाद

 • महसूल अदालत आयोजन
 • शेतरस्ते व गावातील वाद मिटवणे
५ ऑगस्ट, २०२३ सैनिक हो तुमच्यासाठी

 • सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना विविध दाखले /लाभ वाटप
६ ऑगस्ट, २०२३ महसूल विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी – कर्मचाऱ्यांशी संवाद

 • विविध सेवाविषयक प्रकरणे निकाली काढणे
७ ऑगस्ट, २०२३ महसूल सप्ताह सांगता व गुणगौरव सोहळा

 • विविध उपक्रमांची फलनिष्पत्ती
 • उल्लेखनीय कामे