• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

जिल्ह्याविषयी

पूर्वीचा पश्चिम खानदेश म्हणजे आजचा धुळे जिल्हा होय. सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची पर्वत रांग पोहोचलेली आहे. याशिवाय गाळणा डोंगराच्या टेकड्या आहेत. तापी, पांझरा, कान, अरुणावती, अमरावती, अनेर, बुराई, बोरी या नद्या जिल्ह्यातून वाहतात.         अधिक वाचा …

जिल्हा एक दृष्टीक्षेप

क्षेत्र: ७,१९५,चौ. कि. लोकसंख्या: २०,५०,८६२,
भाषा : मराठी  गावे: ६७८ 
पुरुष :१०,५४,०३१  स्त्री :९,९६,८३१