जिल्हा हिवताप कार्यालय, धुळे
कार्यालयाचे नाव :- जिल्हा हिवताप कार्यालय, धुळे
कार्यालय प्रमुखाचा हुद्दा :- जिल्हा हिवताप अधिकारी
कार्यालयाचा पत्ता :- पहिला मजला, जुने अंतर्वासिता वसतीगृह, एन.एच.एम.कार्यालयासमोर, जिल्हा सामान्य़ रुग्णालय आवार, (जूने सिव्हील हॉस्पिटल), साक्री रोड, धुळे ४२४००१
कार्यालयाचा संपर्क क्र. :- ०२५२६२ – २७६८३०
ई मेल आयडी :- dmodhule2@gmail.com