जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख धुळे
कार्यालयाचे नाव :- जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख धुळे
कार्यालय प्रमुखाचा हुद्दा :- जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख
कार्यालयाचा पत्ता :- प्रशासकीय संकुल जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार धुळे
कार्यालयाचा संपर्क क्र. :- ०२५६२-२४०१९५
ई मेल आयडी :- dslr_dhule@yahoo.com
संकेतस्थळ :- 1) सर्व प्रकारचे मोजणी अर्ज भरणेकरिता:- http://115.124.110.33:8069/web/login
2) 7/12 उतारा, 8 अ उतारा, फेरफार प्रत, ई चावडी वरील नोटीस, मालमत्ता पत्रक व इतर नकला मिळणेकरिता :- https://mahabhumi.gov.in
3) जमिनी संबंधीत नकाशे डाऊनलोड करण्याकरिता :- https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in
4) वारस नोंदीचे अर्ज ऑनलाईन भरणेकरिता:- https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in
5) अपील प्रकरणांची माहिती मिळणेकरिता:- https://eqjcourts.gov.in
6) तक्रारीचे निराकरण करण्याकरिता:- https://grievances.maharashtra.gov.in
7) लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत विविध सेवांना अर्ज करणे :- https://aaplesarkar.mahaonline.gov.in