बंद

जिल्ह्याविषयी

पूर्वीचा पश्चिम खानदेश म्हणजे आजचा धुळे जिल्हा होय. सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची पर्वत रांग पोहोचलेली आहे. याशिवाय गाळणा डोंगराच्या टेकड्या आहेत. तापी, पांझरा, कान, अरुणावती, अमरावती, अनेर, बुराई, बोरी या नद्या जिल्ह्यातून वाहतात.         अधिक वाचा …

जिल्हा एक दृष्टीक्षेप

क्षेत्र: ७,१९५,चौ. कि. लोकसंख्या: २०,५०,८६२,
भाषा : मराठी  गावे: ६७८ 
पुरुष :१०,५४,०३१  स्त्री :९,९६,८३१

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रा

संवेदनशील परीक्षा केंद्रांवर राहणार ड्रोनची नजर 

सात कलमी कार्यक्रमांची प्रभावी अंबलबजावणी करावी : पालक सचिव यांच्या सुचना 

सात कलमी कार्यक्रमाचा सर्वांना लाभ : पालकमंत्री 

स्मार्ट प्रकल्पांतर्गत धुळ्यात संमेलन

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेची दशकपूर्ती

मा.जिल्हाधिकारी यांची लामकानी फार्मर प्रोड्युसर कंपनीला भेट.

धुळे येथे खरेदीदार-विक्रेत्याच्या मेळाव्यास मा.जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन

मा.जिल्हाधिकारी धुळे यांची ऑरगॅनिक मॉडेल फार्मला भेट

धुळे जिल्ह्यातील १९ गावातील नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते स्वामीत्व योजनेंतर्गत सनद वाटप

स्वयंसिद्धा महोत्सव – धुळे

शेतकऱ्यांना ‘ॲग्रिस्टॅक’ योजनेंतर्गत मिळणार ‘फार्मर आयडी

प्रशासनाच्या मदतीने रस्त्याचा मार्ग मोकळा