खाजगी मालकांकडून वाटाघाटीने (सरळ खरेदीने) खरेदी करण्याबाबत जाहीर मौजे बेहेड, ता. साक्री, जि. धुळे
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| खाजगी मालकांकडून वाटाघाटीने (सरळ खरेदीने) खरेदी करण्याबाबत जाहीर मौजे बेहेड, ता. साक्री, जि. धुळे | पांझरा मध्यम प्रकल्प ता. साक्री, जि. धुळे वाढीव उजवा कालवा कि.मी. २१.८० ते २८.४० मधील वितरिका क्र. २२ व २२ ची उपवितरिका या प्रवाही कालव्याकरिता मौजे बेहेड, ता. साक्री, जि. धुळे मधील खाजगी मालकांकडून वाटाघाटीने (सरळ खरेदीने) खरेदी करण्याबाबत जाहीर नोटीस. |
25/03/2026 | 24/04/2026 | पहा (201 KB) |