• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

निविदा

निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय चिकित्सालयांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत द्रवनत्र पात्र वाहतुक दर करार निविदा सन २०२५-२६.

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धुळे येथून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय चिकित्सालयांना द्रवनत्र व रेतमात्रा  पुरवठा करणे / जिल्हया बाहेरून रेतमात्रा , लसमात्रा तसेच खात्याशी निगडीत इतर साहित्याची ने आण करणे निविदा वर्ष २०२५-२६ कालावधी ०१/०७/२०२५ ते ३०/०६/२०२६.

31/07/2025 12/08/2025 पहा (354 KB)
संग्रहित