• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद
CM Devendra Fadanvis
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
DCM Eknath Shinde
मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
DCM ajit pawar
मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार
Revenue Minister Chandrashekhar Krishnarao Bawankule
मा. महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे
मा.राज्यमंत्री महसूल
मा.राज्यमंत्री महसूल श्री. योगेश कदम
Gurdian Minister
मा. पालकमंत्री धुळे जिल्हा तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री.जयकुमार रावल

जिल्ह्याविषयी

पूर्वीचा पश्चिम खानदेश म्हणजे आजचा धुळे जिल्हा होय. सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची पर्वत रांग पोहोचलेली आहे. याशिवाय गाळणा डोंगराच्या टेकड्या आहेत. तापी, पांझरा, कान, अरुणावती, अमरावती, अनेर, बुराई, बोरी या नद्या जिल्ह्यातून वाहतात.         अधिक वाचा …

जिल्हा एक दृष्टीक्षेप

क्षेत्र: ७,१९५,चौ. कि. लोकसंख्या: २०,५०,८६२,
भाषा : मराठी  गावे: ६७८ 
पुरुष :१०,५४,०३१  स्त्री :९,९६,८३१
  • प्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही