• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

जिल्ह्याविषयी

पूर्वीचा पश्चिम खानदेश म्हणजे आजचा धुळे जिल्हा होय. सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची पर्वत रांग पोहोचलेली आहे. याशिवाय गाळणा डोंगराच्या टेकड्या आहेत. तापी, पांझरा, कान, अरुणावती, अमरावती, अनेर, बुराई, बोरी या नद्या जिल्ह्यातून वाहतात.         अधिक वाचा …

जिल्हा एक दृष्टीक्षेप

क्षेत्र: ७,१९५,चौ. कि. लोकसंख्या: २०,५०,८६२,
भाषा : मराठी  गावे: ६७८ 
पुरुष :१०,५४,०३१  स्त्री :९,९६,८३१

उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी

जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्घाटन 

प्रत्येक गावामध्ये जाऊन पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न्न करावेत

१०० दिवस कृती आराखड्याची अंमलबजावणी अंतर्गत शिरपूर तालुक्यातील मौजे नवेभामपूर  येथे अतिक्रमित रस्ता मोकळा करणे

१०० दिवस कृती आराखड्याची अंमलबजावणी अंतर्गत शिरपूर तालुक्यातील मौजे बोरपाणी येथे अतिक्रमित रस्ता मोकळा करणे

१०० दिवस कृती आराखड्याची अंमलबजावणी अंतर्गत शिरपूर तालुक्यातील मौजे अजनाड सावेर येथे अतिक्रमित रस्ता मोकळा करणे

जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारतीसाठी ४६ कोटींची तरतूद

विभागीय आयुक्त यांची शहरातील क्षेत्रीय कार्यालयांना भेट 

ई- ऑफिस प्रणालीचा वापर वाढवला जावा – विभागीय आयुक्त

बेटी बचाओ, बेटी पढाओ दशकपूर्ती समारोप सोहळा

ई-ग्रामसंवाद कार्यक्रम – तहसील कार्यालय धुळे ग्रामीण

मनरेगा आणि बांबू लागवड आढावा बैठक

मौजे चिलारे ता. शिरपूर येथील अतिक्रमित रस्ता मोकळा करण्यात आला