भरती
Filter Past भरती
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे कंत्राटी पद्धतीने विधी अधिकारी पद भरणेकामी जाहिरात मुदतवाढ. | जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे कंत्राटी पद्धतीने विधी अधिकारी पद भरणेकामी जाहिरात मुदतवाढ. |
14/08/2026 | 30/10/2026 | पहा (2 MB) |
| धुळे जिल्हा महसूल सेवक (कोतवाल) पदभरती 2026 कामी Facilitator नेमणेकामी दरपत्रक मागविणेबाबत जाहीर सूचना | धुळे जिल्हा महसूल सेवक (कोतवाल) पदभरती 2026 एजन्सी दरपत्रक मागविणेबाबत जाहीर सूचना |
16/10/2026 | 21/10/2026 | पहा (491 KB) |
| कंत्राटी विधी अधिकारी पदाकरिता जाहिरात, जिल्हा परिषद धुळे. | जाहिरात विधी अधिकारी पदाकरिता पात्रता, अटी व शर्ती, अर्जाचा नमुना. |
21/08/2026 | 15/09/2026 | पहा (1 MB) |
| धुळे जिल्ह्यातील मानसिक आरोग्य आढावा मंडळ निवडितील पात्र/अपात्र उमेदवारांची यादी. | मानसिक आरोग्य आढावा मंडळ, धुळे साठी अशासकीय व्यक्तींची नेमणूक करणे कामी पात्र/अपात्र उमेदवारांची यादी. |
09/09/2026 | 11/09/2026 | पहा (264 KB) |
| महाखनिज 2.0 प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयक नामनिर्देशनाबाबत. | महाखनिज 2.0 प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयक नामनिर्देशनाबाबत. |
18/08/2026 | 25/08/2026 | पहा (834 KB) |
| धुळे मानसिक आरोग्य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नामनिर्देशनाबाबत. | धुळे मानसिक आरोग्य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नामनिर्देशनाबाबत. |
30/06/2026 | 06/07/2026 | पहा (739 KB) |
| सहाय्यक प्राध्यापक रिक्तपदे ३६४ दिवसाकरिता कंत्राटी (मानधन) तत्वावर स्थानिक निवड मंडळ समितीच्या शिफारशीनुसार भरणेबाबत. | सहाय्यक प्राध्यापक रिक्तपदे ३६४ दिवसाकरिता कंत्राटी (मानधन) तत्वावर स्थानिक निवड मंडळ समितीच्या शिफारशीनुसार भरणेबाबत. |
27/04/2026 | 08/05/2026 | पहा (3 MB) |
| मानसिक आरोग्य सेवा कायदा २०१७ च्या कलम ७३ आणि ७४ अंतर्गत १६ व्या “मानसिक आरोग्य पुनरावलोकन मंडळ” साठी अशासकीय सदस्यांचा नामांकनासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. | मानसिक आरोग्य सेवा कायदा २०१७ च्या कलम ७३ आणि ७४ अंतर्गत १६ व्या “मानसिक आरोग्य पुनरावलोकन मंडळ” साठी अशासकीय सदस्यांचा नामांकनासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. |
27/04/2026 | 01/05/2026 | पहा (388 KB) |
| सहाय्यक प्राध्यापक रिक्तपदे ३६४ दिवसाकरिता कंत्राटी (मानधन) तत्वावर स्थानिक निवड मंडळ समितीच्या शिफारशीनुसार भरणेबाबत. | सहाय्यक प्राध्यापक रिक्तपदे ३६४ दिवसाकरिता कंत्राटी (मानधन) तत्वावर स्थानिक निवड मंडळ समितीच्या शिफारशीनुसार भरणेबाबत. |
15/04/2026 | 20/04/2026 | पहा (2 MB) |
| सर्वोपचार रुग्णालय, धुळे या संस्थेतील वैद्यकीय अधिकारी व रक्त संक्रमण अधिकारी ही रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे (Walk-in-Interview) १२० दिवसांच्या कालावधीसाठी (कंत्राटी तत्वावर ठोक मानधनाने) भरण्याबाबत. | सर्वोपचार रुग्णालय, धुळे या संस्थेतील वैद्यकीय अधिकारी व रक्त संक्रमण अधिकारी ही रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे (Walk-in-Interview) १२० दिवसांच्या कालावधीसाठी (कंत्राटी तत्वावर ठोक मानधनाने) भरण्याबाबत. |
15/04/2026 | 20/04/2026 | पहा (1 MB) |