बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
मा. भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार जागृती स्पर्धा

मतदार जागृती निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांची नियमावली, स्पर्धेचे स्परूप, बक्षिसे व त्या संबंधात माहिती प्रसारण

22/02/2022 15/03/2022 पहा (557 KB)
कलम – १८ व २८ (अ) मधील निकाली दाव्यांची प्राधान्यक्रम प्रारुप यादी (प्रलंबित दायित्व).

धुळे जिल्ह्यातील प्रकल्पाचे कलम १८ व २८ (अ) खालील निकाल लागलेल्या प्रकरणांची प्राधान्यक्रम प्रारुप यादी (प्रलंबित दायित्व)

31/12/2021 31/01/2022 पहा (1 MB)
सुधारीत अधिसुचना सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांंचे पॅनल तयार करणेबाबत

फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 25(3) अन्वये विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचे पॅनल तयार करणेबाबत

07/01/2022 14/01/2022 पहा (3 MB)
स्थानिक सुट्ट्या -२०२१

स्थानिक सुट्ट्या -२०२१

08/01/2021 31/12/2021 पहा (474 KB)
साक्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२१

साक्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२१, निवडणूक कार्यक्रम (नमुना- १)

30/11/2021 22/12/2021 पहा (259 KB)
सुधारीत आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम -2021-परिशिष्ठ-१ ( साक्री नगरपंचायत, धुळे जिल्हा )

साक्री नगरपंचायती मधील सदस्य पदांच्या ना.मा.प्र. आरक्षणाच्या सोडतीकरिता सुधारीत आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम -२०२१ (परिशिष्ठ-१)

11/11/2021 16/11/2021 पहा (302 KB)
निवडणूक दर पत्रक सूचना – २०२१

विधान परिषद व इतर निवडणुकांच्या अनुषंगाने दर पत्रक (कोटेशन) सादर करणेबाबत

04/11/2021 12/11/2021 पहा (165 KB)
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम -2021 ( साक्री नगरपंचायत, धुळे जिल्हा )

साक्री नगरपंचायतीचा सदस्य पदांच्या निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या ना.म. प्र. आरक्षणाच्या सोडतिकरिता सुधारीत आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम -2021

10/11/2021 11/11/2021 पहा (212 KB)
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, धुळे येथील वापरायोग्य नसलेले/निर्लेखित केलेले रेतमात्रापात्र व द्रवनत्र पात्रांच्या जाहीर लिलावाबाबत

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, धुळे येथील वापरायोग्य नसलेले/निर्लेखित केलेले रेतमात्रापात्र व द्रवनत्रपात्रांचे जाहीर लिलावाबाबत

05/07/2021 13/07/2021 पहा (3 MB)
नियतकालिक बदल्या -२०२१

नियतकालिक बदल्या -२०२१ – नायब तहसीलदार /अव्वल कारकून /मंडळ अधिकारी /महसूल सहायक/वाहन चालक.

08/04/2021 31/05/2021 पहा (4 MB)