बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
सन २०२२ यावर्षी रिक्त असलेल्या रास्तभाव दुकानांच्या जाहिरनामा

सन २०२२ यावर्षी रिक्त असलेल्या रास्तभाव दुकानांच्या जाहिरनामा

05/07/2022 01/08/2022 पहा (2 MB)
धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत द्रवनत्र वाहतुक दर करार निविदा सन २०२२-२३

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, धुळे येथुन जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करणे, जिल्ह्याबाहेरून रेतमात्रा, लसमात्रा तसेच खात्याशी निगडीत इतर साहित्याची ने-आण करणे निविदा वर्ष २०२२-२३ कालावधी ०१.०७.२०२२ ते ३०.०६.२०२३

30/06/2022 07/07/2022 पहा (282 KB)
पिण्याचे पाणी वाहतूक ई-निविदा २०२२-२३.

पिण्याचे पाणी वाहतूक ई-निविदा २०२२-२३.

04/05/2022 10/05/2022 पहा (5 MB)
सन २०२१-२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरिता ई-निविदा /ई-लिलावाची अधिसूचना

सन २०२१-२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरिता ई-निविदा /ई-लिलावाची जाहिरात वेळापत्रक.

25/02/2022 15/03/2022 पहा (6 MB)
मतदार ओळखपत्र स्पीड पोस्टद्वारे वितरित करणेकामी पाकीटे प्रिंट करणेबाबत दरपत्रक.

मतदार ओळखपत्र (EPIC) स्पीड पोस्टाद्वारे वितरित करणेच्या अनुषंगाने पाकीटे, बारकोड व पत्त्यांचे स्टिकर व सूचना प्रिंट करणेबाबत दरपत्रक मागविणे.

23/02/2022 04/03/2022 पहा (1 MB)
बाहयस्थ पद्धतीने कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करणेसाठी ई-निविदा

बाहयस्थ पद्धतीने कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करणेसाठी ई-निविदा

22/12/2021 29/12/2021 पहा (6 MB)
निवडणूक ई-निविदा

विधानपरिषद व इतर निवडणुकांच्या अनुषंगाने व्हिडिओ कॅमेरे, सीसीटीव्ही व इतर  ई -निविदा मागविणेबाबत

04/11/2021 12/11/2021 पहा (37 KB)
निवडणूक ई-निविदा

विधानपरिषद व इतर निवडणुकांच्या अनुषंगाने ई – निविदा मागविणेबाबत

04/11/2021 12/11/2021 पहा (39 KB)
ताडी दुकान फेरलिलावासाठी सार्वजनिक सूचना

राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्ष 2021-2022 साठी  ताडी दुकाने फेरलिलावसाठी  सार्वजनिक सूचना

18/10/2021 28/10/2021 पहा (83 KB)
धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत द्रवनत्र वाहतुक दर करार निविदा (तृतीय) सन २०२१-२२.

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धुळे येथून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करणे, जिल्हयाबाहेरुन रेतमात्रा, लसमात्रा यांची ने आण करणे व खात्याशी निगडीत इतर साहित्याची  ने आण करणे. निविदा कालावधी दि. ०१-०७-२०२१ ते दि. ३०-०६-२०२२(वर्ष २०२१-२२ साठी).

08/10/2021 12/10/2021 पहा (280 KB)