भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा परिषद धुळे करिता कंत्राटी विधी अधिकारी करिता प्रकट मुलाखत (फक्त नमूद यादीतील उमेदवारांसाठी)

जिल्हा परिषद कार्यालय धुळे येथे दि. २५.०८.२०२१, ११:00 वाजता कंत्राटी विधी अधिकारी करिता मुलाखत. (फक्त नमूद यादीतील उमेदवारांसाठी)

09/08/2021 30/08/2021 पहा (555 KB)
जाहिरात – कंत्राटी वाहन चालक

जाहिरात – कंत्राटी वाहन चालक भरणे बाबत

18/08/2021 25/08/2021 पहा (349 KB)
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची पात्रता उमेदवारांची यादी

कंत्राटी वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. , विशेषज्ञ व बी.ए.एम.एस. शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांची पात्रता यादी.

20/08/2021 24/08/2021 पहा (3 MB)
VRDL लॅब श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे करिता पद भरती

कंत्राटी पद्धतीनुसार रिसर्च  सायंटीस्ट मेडिकल, तंत्रज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदांकरिता भरती

10/08/2021 15/08/2021 पहा (2 MB)
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी भरती दि – 10-०८-२०२१ रोजी आयोजित

एम.बी.बी.एस /विशेषज्ञ अहर्ताधारक उमेद्वाराला कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून देणे जर एम.बी.बी.एस / विशेषज्ञ अहर्ताधारक उपलब्ध न झाल्यास B.A.M.S अहर्ताधारकांना नेमणूक देणेसाठी दिनांक 10-8-२०२१ रोजी मुलाखत.

09/08/2021 10/08/2021 पहा (268 KB)
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची पदभरती जाहिरात .

कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांचे (MBBS/Degree/Diploma  किंवा न मिळाल्यास BAMS/Degree/Diploma आयुर्वेद उमेदवाराची दि .10/०८/२०२१ रोजी मुलाखत

29/07/2021 04/08/2021 पहा (5 MB)
तलाठी भरती -२०१९

जिल्हा निवड समितीची बैठक

22/07/2021 31/07/2021 पहा (295 KB)
तात्पुरती कंत्राटी वैद्यकीय अधिकारी निवड यादी

तात्पुरती कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची दि .१५-०७-२०२१ रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीनुसार तयार करण्यात आलेली निवड यादी.

19/07/2021 21/07/2021 पहा (435 KB)
विभागीय निवड मंडळामार्फत वैद्यकीय अधिकारी / सहाय्यक प्राध्यापक पदे भरणेबाबत.(तात्पुरत्या स्वरुपात)

विभागीय निवड मंडळामार्फत वैद्यकीय अधिकारी / सहाय्यक प्राध्यापक (तात्पुरत्या स्वरुपात) पदे भरणेबाबत.

17/06/2021 25/06/2021 पहा (3 MB)
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची निवड यादी

कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची दि.१५/०६/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीनुसार तयार करण्यात आलेली निवड यादी

17/06/2021 19/06/2021 पहा (728 KB)