बंद

Filter Past

To
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
कंत्राटी विधी अधिकारी पदाकरिता जाहिरात, जिल्हा परिषद धुळे.

जाहिरात विधी अधिकारी पदाकरिता पात्रता, अटी व शर्ती, अर्जाचा नमुना.

21/08/2026 15/09/2026 पहा (1 MB)
धुळे जिल्ह्यातील मानसिक आरोग्य आढावा मंडळ निवडितील पात्र/अपात्र उमेदवारांची यादी.

मानसिक आरोग्य आढावा मंडळ, धुळे साठी अशासकीय व्यक्तींची नेमणूक करणे कामी पात्र/अपात्र उमेदवारांची यादी.

09/09/2026 11/09/2026 पहा (264 KB)
महाखनिज 2.0 प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयक नामनिर्देशनाबाबत.

18/08/2026 25/08/2026 पहा (834 KB)
धुळे मानसिक आरोग्य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नामनिर्देशनाबाबत.

30/06/2026 06/07/2026 पहा (739 KB)
सहाय्यक प्राध्यापक रिक्तपदे ३६४ दिवसाकरिता कंत्राटी (मानधन) तत्वावर स्थानिक निवड मंडळ समितीच्या शिफारशीनुसार भरणेबाबत.

27/04/2026 08/05/2026 पहा (3 MB)
मानसिक आरोग्य सेवा कायदा २०१७ च्या कलम ७३ आणि ७४ अंतर्गत १६ व्या “मानसिक आरोग्य पुनरावलोकन मंडळ” साठी अशासकीय सदस्यांचा नामांकनासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

27/04/2026 01/05/2026 पहा (388 KB)
सहाय्यक प्राध्यापक रिक्तपदे ३६४ दिवसाकरिता कंत्राटी (मानधन) तत्वावर स्थानिक निवड मंडळ समितीच्या शिफारशीनुसार भरणेबाबत.

सहाय्यक प्राध्यापक रिक्तपदे ३६४ दिवसाकरिता कंत्राटी (मानधन) तत्वावर स्थानिक निवड मंडळ समितीच्या शिफारशीनुसार भरणेबाबत.

15/04/2026 20/04/2026 पहा (2 MB)
सर्वोपचार रुग्णालय, धुळे या संस्थेतील वैद्यकीय अधिकारी व रक्त संक्रमण अधिकारी ही रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे (Walk-in-Interview) १२० दिवसांच्या कालावधीसाठी (कंत्राटी तत्वावर ठोक मानधनाने) भरण्याबाबत.

15/04/2026 20/04/2026 पहा (1 MB)
अनुकंपा अद्यावत प्रतीक्षासूची दि.१२/०९/२०२५ जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे

अनुकंपा अद्यावत प्रतीक्षासूची (गट -क संवर्ग ) जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे

16/09/2025 01/04/2026 पहा (4 MB)
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदभरती जाहिरात

कंत्राटी वैद्यकीय (एमबीबीएस/पदव्युत्तर पदविका धारक) अधिकारी पदभरती जाहिरात

17/03/2026 24/03/2026 पहा (623 KB)