बंद

Filter Past

To
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत कॅथलॅब टेक्निशियन पोस्ट (कंत्राट) पद्धतीने भरणेबाबत.

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत कॅथलॅब टेक्निशियन पोस्ट (कंत्राट) पद्धतीने भरणेबाबत.

08/08/2025 16/08/2025 पहा (304 KB)
गट-ड संवर्गातील दि. १८-०९-२०२४ रोजी झालेल्या ऑनलाईन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांचे निवडसूची व प्रतीक्षा यादी.

गट-ड संवर्गातील दि. १८-०९-२०२४ रोजी झालेल्या ऑनलाईन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांचे निवडसूची व प्रतीक्षा यादी तसेच कागदपत्र पडताळणी.

28/04/2025 26/07/2025 पहा (5 MB)
जि.प धुळे भरती प्रक्रिया – २०२३ मधील आरोग्य सेवक (पुरुष) या पदाची अंतिम निवड यादी.

जि.प धुळे भरती प्रक्रिया – २०२३ मधील आरोग्य सेवक (पुरुष) या पदाची अंतिम निवड यादी.

24/04/2025 23/05/2025 पहा (6 MB)
जि.प. धुळे भरती प्रक्रिया – २०२३ मधील आरोग्य सेवक (पुरुष) या पदाची तात्पुरती (अंतरिम) निवड यादी.

जि.प. धुळे भरती प्रक्रिया – २०२३ मधील आरोग्य सेवक (पुरुष) या पदाची तात्पुरती (अंतरिम) निवड यादी.

01/04/2025 30/04/2025 पहा (5 MB)
अंगणवाडी मदतनीस पदभरती

अंगणवाडी मदतनीस पदभरती

03/04/2025 22/04/2025 पहा (2 MB)
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर भरती नियुक्तीपात्र उमेदवार यादी व प्रतीक्षाधीन उमेदवार यादी दि.१०-०३-२०२४ च्या जाहिरातीनुसार

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर भरती नियुक्तीपात्र उमेदवार यादी व प्रतीक्षाधीन उमेदवार यादी दि.१०-०३-२०२४ च्या जाहिरातीनुसार

21/03/2025 19/04/2025 पहा (353 KB)
श्री. भा.हि.शा.वै.म धुळे व सर्वोपचार रुग्णालय धुळे या आस्थापनांवरील दि.१८-०९-२०२४ रोजी झालेल्या ऑनलाईन गट – ड भरती परिक्षेचा निकाल.

श्री.भा.हि.शा.वै.म धुळे व सर्वोपचार रुग्णालय धुळे या आस्थापनांवरील दि.१८-०९-२०२४ रोजी झालेल्या ऑनलाईन गट – ड भरती परिक्षेचा निकाल.

06/12/2024 28/02/2025 पहा (3 MB)
जिल्हा परिषद धुळे पदभरती – २०२३ आरोग्य सेवक (स्त्री) या पदाची अंतिम निवड यादी.

जिल्हा परिषद धुळे पदभरती – २०२३ आरोग्य सेवक (स्त्री) या पदाची अंतिम निवड यादी.

04/12/2024 04/01/2025 पहा (4 MB)
जिल्हा परिषद, धुळे पदभरती – २०२३ आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) या पदाची अंतरिम तात्पुरती निवड यादी.

जिल्हा परिषद, धुळे पदभरती – २०२३ आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) या पदाची अंतरिम तात्पुरती निवड यादी.

28/11/2024 27/12/2024 पहा (628 KB)
जिल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ पर्यवेक्षिका या पदाची अंतिम निवड यादी.

जिल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ पर्यवेक्षिका या पदाची अंतिम निवड यादी.

11/10/2024 11/11/2024 पहा (1 MB)