बंद

काय नवीन

वैद्यकीय अधिकारी गट-ब या पदावर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून बी.ए.एम.एस. अर्हताधारक उमेदवारांची अंतरिम यादी.

प्रकाशित केले: 10/09/2025

वैद्यकीय अधिकारी गट-ब या पदावर ११ महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देणे बाबत.

अधिक

अनुकंपा नियुक्तीसाठी जि.का.धुळे येथे गट क संवर्गातील रिक्त पदांची माहिती (परिशिष्ट फ )

प्रकाशित केले: 01/09/2025

अनुकंपा नियुक्तीसाठी जि.का.धुळे येथे गट  क संवर्गातील रिक्त पदांची माहिती (परिशिष्ट फ )

अधिक

अनुकंपा नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे ठेवावयाची गट क संवर्गातील / गट ड संवर्गातील सुधारित प्रतीक्षा सूची

प्रकाशित केले: 01/09/2025

अनुकंपा नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे ठेवावयाची गट क संवर्गातील / गट ड संवर्गातील सुधारित प्रतीक्षा सूची

अधिक

म. जिल्हाधिकारी, धुळे यांचेकडील शासकीय वाहन क्र. MH-18-AB-0001 विक्री करणेबाबत.

प्रकाशित केले: 01/09/2025

म. जिल्हाधिकारी, धुळे यांचेकडील शासकीय वाहन क्र. MH-18-AB-0001 विक्री करणेबाबत.

अधिक

तलाठी भरती – २०२३ प्रक्रिया वाढीव निवड यादी व प्रतीक्षा यादी

प्रकाशित केले: 25/08/2025

तलाठी भरती – २०२३ प्रक्रिया वाढीव निवड यादी व प्रतीक्षा यादी

अधिक

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत कॅथलॅब टेक्निशियन पोस्ट (कंत्राट) पद्धतीने भरणेबाबत.

प्रकाशित केले: 08/08/2025

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत कॅथलॅब टेक्निशियन पोस्ट (कंत्राट) पद्धतीने भरणेबाबत.

अधिक

धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय चिकित्सालयांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत द्रवनत्र पात्र वाहतुक दर करार निविदा सन २०२५-२६.

प्रकाशित केले: 31/07/2025

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धुळे येथून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय चिकित्सालयांना द्रवनत्र व रेतमात्रा  पुरवठा करणे / जिल्हया बाहेरून रेतमात्रा , लसमात्रा तसेच खात्याशी निगडीत इतर साहित्याची ने आण करणे निविदा वर्ष २०२५-२६ कालावधी ०१/०७/२०२५ ते ३०/०६/२०२६.

अधिक

कलम ११ अधिसूचना व परिशिष्ठ १ ते ५ प्रसिद्दिबाबत प्रस्ताव क्र. १५/२०२२ मौजे मुकटी, ता. शिंदखेडा, जि. धुळे

प्रकाशित केले: 16/07/2025

कलम ११ अधिसूचना व परिशिष्ठ १ ते ५ प्रसिद्दिबाबत प्रस्ताव क्र. १५/२०२२ मौजे मुकटी, ता. शिंदखेडा, जि. धुळे वाडी शेवाडी मध्यम प्रकल्प ता. शिंदखेडा, जि. धुळे प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालव्यावरील संयुक्त मोजणीत सुटलेल्या मौजे मुकटी येथील गट नं. ५४२ चा भूसंपादन प्रस्ताव.

अधिक

कलम ११ अधिसूचना व परिशिष्ठ १ ते ५ प्रसिद्दिबाबत प्रस्ताव क्र. १४/२०२२ मौजे मोरदड, ता. धुळे, जि. धुळे

प्रकाशित केले: 16/07/2025

कलम ११ अधिसूचना व परिशिष्ठ १ ते ५ प्रसिद्दिबाबत प्रस्ताव क्र. १४/२०२२ मौजे मोरदड, ता. धुळे, जि. धुळे पांझण डावा कालवा (वाढ व विस्तार) योजना ता. जि. धुळे अंतर्गत नवीन वितरिका मोरदड-खोरदड वरील मुख्य वितरिकेचा भूसंपादन प्रस्ताव क्र. २.

अधिक

कलम ११ अधिसूचना व परिशिष्ठ १ ते ५ प्रसिद्दिबाबत प्रस्ताव क्र. १३/२०२२ मौजे खोरदड, ता. धुळे, जि. धुळे

प्रकाशित केले: 16/07/2025

कलम ११ अधिसूचना व परिशिष्ठ १ ते ५ प्रसिद्दिबाबत प्रस्ताव क्र. १३/२०२२ मौजे खोरदड, ता. धुळे, जि. धुळे पांझण डावा कालवा (वाढ व विस्तार) योजना ता. जि. धुळे अंतर्गत नवीन वितरिका मोरदड-खोरदड वरील मुख्य वितरिका व त्यावरील मायनर क्र. २ अ चा भूसंपादन प्रस्ताव.

अधिक