बंद

काय नवीन

विधी अधिकारी (कंत्राटी) – २०२३ निवड करणे.

प्रकाशित केले: 19/10/2023

विधी अधिकारी (कंत्राटी) – २०२३ निवड करणे.

अधिक

जिल्हा परिषद धुळे पदभरती – दि. २१, २२, २३ ऑक्टो. २०२३ रोजी होणारी ऑनलाईन परीक्षा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम/ग्रामीण पाणी पुरवठा) व औषध निर्माण अधिकारी या पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आले बाबत.

प्रकाशित केले: 18/10/2023

दि. २१, २२, २३ ऑक्टो. २०२३ रोजी होणारी ऑनलाईन परीक्षा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम/ग्रामीण पाणी पुरवठा) व औषध निर्माण अधिकारी या पदाची ऑनलाईन परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.

अधिक

आपले सरकार सेवा केंद्र जाहिराती संबंधी पात्र/अपात्र अर्जदारांची यादी (ग्रामीण)

प्रकाशित केले: 17/10/2023

आपले सरकार सेवा केंद्र जाहिराती संबंधी पात्र/अपात्र अर्जदारांची यादी (ग्रामीण)

अधिक

धुळे जिल्ह्यातील ताडी दुकानांचा ‘ई-लिलाव-नि-निविदा’ व नुतनीकरण पद्धतीने फेरलिलाव सन- २०२३-२४

प्रकाशित केले: 17/10/2023

धुळे जिल्ह्यातील ताडी दुकानांचा ‘ई-लिलाव-नि-निविदा’ व नुतनीकरण पद्धतीने फेरलिलाव सन- २०२३-२४

अधिक

जिल्हा परिषद पदभरती दि. १८/१०/२०२३ रोजी होणारी पर्यवेक्षिका या पदाची ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्यात आली बाबत

प्रकाशित केले: 16/10/2023

दि. १८/१०/२०२३ रोजी होणारी पर्यवेक्षिका या पदाची ऑनलाइन परीक्षा काही अपरीहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.

अधिक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करणे – मतदार नोंदणी नियम, १९६० चे नियम ३१(४) अन्वये नोटीस – परिशिष्ट-ब-१

प्रकाशित केले: 16/10/2023

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करणे – मतदार नोंदणी नियम, १९६० चे नियम ३१(४) अन्वये नोटीस – परिशिष्ट-ब-१

अधिक

जिल्हा परिषद धुळे पदभरती परीक्षेचे वेळापत्रक दि. १८/१०/२३ ते २३/१०/२३

प्रकाशित केले: 12/10/2023

जिल्हा परिषद धुळे पदभरती जाहिरात क्र. ०१/२०२३ अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक दि. १८/१०/२३ ते २३/१०/२३. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यसाठी येथे क्लिक करावे – https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

अधिक

संगणक व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करणेबाबत ई-निविदा.

प्रकाशित केले: 11/10/2023

संगणक व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करणेबाबत ई-निविदा.

अधिक

हमाल पुरवठा करणेबाबत ई-निविदा.

प्रकाशित केले: 11/10/2023

हमाल पुरवठा करणेबाबत ई-निविदा.

अधिक

वरिष्ठ निवासी (१८० दिवस) हि पदे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाने भरण्याबाबत.

प्रकाशित केले: 10/10/2023

वरिष्ठ निवासी (१८० दिवस) हि पदे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाने भरण्याबाबत.

अधिक