बंद

काय नवीन

खाजगी मालकांकडून वाटाघाटीने (सरळ खरेदीने) खरेदी करण्याबाबत जाहीर मौजे बेहेड, ता. साक्री, जि. धुळे

प्रकाशित केले: 25/03/2026

पांझरा मध्यम प्रकल्प ता. साक्री, जि. धुळे वाढीव उजवा कालवा कि.मी. २१.८० ते २८.४० मधील वितरिका क्र. २२ व २२ ची उपवितरिका या प्रवाही कालव्याकरिता मौजे बेहेड, ता. साक्री, जि. धुळे मधील खाजगी मालकांकडून वाटाघाटीने (सरळ खरेदीने) खरेदी करण्याबाबत जाहीर नोटीस.

अधिक

कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदभरती जाहिरात

प्रकाशित केले: 17/03/2026

कंत्राटी वैद्यकीय (एमबीबीएस/पदव्युत्तर पदविका धारक) अधिकारी पदभरती जाहिरात

अधिक

सन 2025-26 या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी/पूरस्थिती यामुळे धुळे जिल्ह्यातील खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी.

प्रकाशित केले: 04/03/2026

सन 2025-26 या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी/पूरस्थिती यामुळे धुळे जिल्ह्यातील खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी.

अधिक

जनगणना 2027 – तांत्रिक सहाय्यक यांची जनगणनेच्‍या कामासाठी कंत्राटी पध्‍दतीने नियुक्‍ती करण्‍याबाबत ई -निविदा.

प्रकाशित केले: 13/02/2026

जनगणना 2027 – तांत्रिक सहाय्यक यांची जनगणनेच्‍या कामासाठी कंत्राटी पध्‍दतीने नियुक्‍ती करण्‍याबाबत ई -निविदा.

अधिक

वाळू घाट ई-निविदा

प्रकाशित केले: 09/02/2026

वाळू घाट ई-निविदा (कुसुंबा, न्याहळोद ता. धुळे, दातर्ती, अक्कलपाडा ता. साक्री, अक्कडसे, वरपाडे ता.शिंदखेडा, खामखेडा, उप्परपिंड, लोंढरे ता. शिरपूर)

अधिक

कंत्राटी (बी.ए.एम .एस ) गट- ब वैदकीय अधिकारी यांचे भारती अंतिम गुणवत्ता यादी व मुलाखत दिनांक

प्रकाशित केले: 05/02/2026

कंत्राटी (बी.ए.एम .एस ) गट- ब वैदकीय अधिकारी यांचे भारती अंतिम गुणवत्ता यादी व मुलाखत दिनांक

अधिक

“छात्रमानस योजना” अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात पदभरती जाहिरात.

प्रकाशित केले: 03/02/2026

“छात्रमानस योजना” राबविण्याकरिता मानसोपचार समुपदेशक हे पद कंत्राटी स्वरूपात भरणेबाबत.

अधिक

कलम ११ अधिसुचना व परिशिष्ट १ ते ५ प्रसिद्धीबाबत प्रस्ताव क्र. ४२/२०२२ मौजे देवपूर, ता. धुळे, जि. धुळे

प्रकाशित केले: 30/01/2026

कलम ११ अधिसुचना व परिशिष्ट १ ते ५ प्रसिद्धीबाबत प्रस्ताव क्र. ४२/२०२२ मौजे देवपूर, ता. धुळे, जि. धुळे येथील सर्वे नंबर ५७ व ५८ वरील भूखंड क्रमांक २२, २३ (सि.स.नं. ७५६२ व ७५५९) खालील १५ मी. विकास योजना रस्त्याने बाधित ६२.४३ चौ.मी. क्षेत्राचे भूसंपादन प्रस्ताव.

अधिक