बंद

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
पोलीस पाटील भरती-२०२३, शिरपूर उपविभाग, जि.धुळे जाहिरात

पोलीस पाटील भरती-२०२३, शिरपूर उपविभाग, जि.धुळे जाहिरात

https://ppdhule.mahbharti.com/

03/10/2023 15/10/2023 पहा (5 MB)
जिल्हा परिषद धुळे सरळ सेवा गट-क पदभरती प्रक्रिया – २०२३

जि.प. धुळे रिक्त पद भरती जाहिरात क्र. ०१/२०२३ अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याचे संकेत स्थळ – https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

03/10/2023 12/10/2023 पहा (2 MB)
वरिष्ठ निवासी (१८० दिवस) हि पदे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाने भरण्याबाबत.

वरिष्ठ निवासी (१८० दिवस) हि पदे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाने भरण्याबाबत.

10/10/2023 11/10/2023 पहा (5 MB)
वनहक्क कायद्यांतर्गत तालुका व्यवस्थापक २ पदे (कंत्राटी) भरणेबाबत.

वनहक्क कायद्यांतर्गत तालुका व्यवस्थापक २ पदे (कंत्राटी) भरणेबाबत.

18/09/2023 01/10/2023 पहा (270 KB)
जिल्हा परिषद, धुळे सरळसेवा गट -क पदभरती जाहिरात क्र.०१/२०२३

जिल्हा परिषद, धुळे सरळसेवा गट -क पदभरती जाहिरात क्र.०१/२०२३ अंतर्गत संवर्गनिहाय व प्रवर्गनिहाय प्राप्त अर्जांची संख्यांचे विवरणपत्र पसिद्ध बाबत

08/09/2023 30/09/2023 पहा (2 MB)
जि.प. धुळे पदभरती माहे मार्च २०१९ व माहे ऑगस्ट २०२१ महाभरती अंतर्गत अर्ज करण्यात आलेल्या उमेदवाराच्या परीक्षा शुल्काची रक्कम उमेदवारांना परत करणे बाबत.

माहे मार्च २०१९ व माहे ऑगस्ट २०२१ (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांच्या परीक्षा शुल्काची रक्कम संबंधित उमेदवारांना परत करणे साठी लिंक https://maharddzp.com

11/09/2023 30/09/2023 पहा (760 KB)
सहाय्यक प्राध्यापक (१२० दिवस) हि पदे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाने भरण्याबाबत.

सहाय्यक प्राध्यापक (१२० दिवस) हि पदे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाने भरण्याबाबत.

08/09/2023 20/09/2023 पहा (4 MB)
जिल्हा परिषद धुळे गट -क सरळ सेवा भरती प्रक्रिया -२०२३

जिल्हा परिषद धुळे अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठीही जाहिरात. जाहिरात क्र./०१/२०२३.

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23

04/08/2023 31/08/2023 पहा (5 MB)
जिल्हा समन्वयक (कंत्राटी) पदासाठी नियुक्ती देणेबाबत

जिल्हा समन्वयक (कंत्राटी) पदासाठी नियुक्ती देणेबाबत

24/08/2023 31/08/2023 पहा (28 KB)
प्रथम २० उमेदवारांनी मुलाखतीस दि. ३०-०८-२०२३ रोजी ११:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे.

प्रथम २० उमेदवारांनी मुलाखतीस दि. ३०-०८-२०२३ रोजी ११:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे.

28/08/2023 30/08/2023 पहा (2 MB)