बंद

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा परिषद धुळे गट -क सरळ सेवा भरती प्रक्रिया -२०२३

जिल्हा परिषद धुळे अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठीही जाहिरात. जाहिरात क्र./०१/२०२३.

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23

04/08/2023 31/08/2023 पहा (5 MB)
जिल्हा समन्वयक (कंत्राटी) पदासाठी नियुक्ती देणेबाबत

जिल्हा समन्वयक (कंत्राटी) पदासाठी नियुक्ती देणेबाबत

24/08/2023 31/08/2023 पहा (28 KB)
प्रथम २० उमेदवारांनी मुलाखतीस दि. ३०-०८-२०२३ रोजी ११:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे.

प्रथम २० उमेदवारांनी मुलाखतीस दि. ३०-०८-२०२३ रोजी ११:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे.

28/08/2023 30/08/2023 पहा (2 MB)
जिल्हास्तरावर साधन व्यक्तींचे पॅनल तयार करणे

धुळे जिल्ह्यासाठी सामाजिक अंकेक्षणकामी साधन व्यक्तींची निवड करणेबाबत जाहिरात.

04/08/2023 19/08/2023 पहा (2 MB)
रकाना क्र.१७ मधील नमूद आक्षेपांची दि.२५/०७/२०२३ संध्या.५:३० वाजेपुर्वी तसेच काही आक्षेप असल्यास लेखी स्वरूपात वेळेत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात नोंदवावी.

रकाना क्र.१७ मधील नमूद आक्षेपांची दि.२५/०७/२०२३ संध्या.५:३० वाजेपुर्वी तसेच काही आक्षेप असल्यास लेखी स्वरूपात विहित दिलेला तारखेच्या वेळेपूर्वी जिल्हा शाली चिकित्सक कार्यालय धुळे येथे जमा करावे.

21/07/2023 25/07/2023 पहा (5 MB)
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक करार तत्वावर व सहाय्यक प्राध्यापक (१२० दिवसाकरिता ) प्रबंधक, निवासी अधिकारी, अवासी अधिकारी (१८० दिवसाकरिता).

प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक करार तत्वावर व सहाय्यक प्राध्यापक (१२० दिवसाकरिता ) प्रबंधक, निवासी अधिकारी, अवासी अधिकारी (१८० दिवसाकरिता).

19/06/2023 15/07/2023 पहा (2 MB)
समुदाय देखबाल समन्वयक, ए.आर.टी शिरपूर कंत्राटी पदाकरिता जाहिरात

म.रा.ए.नि.सो अंतर्गत, समुदाय देखबाल समन्वयक पदाकरिता जाहिरात

21/06/2023 05/07/2023 पहा (3 MB)
लिपिक-नि-टंकलेखक हे पद तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरण्याची जाहिरात.

लिपिक-नि-टंकलेखक हे पद तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरण्याची जाहिरात.

19/06/2023 23/06/2023 पहा (574 KB)
कंत्राटी पध्दतीने जिल्हा सेतू समन्वयक या पदासाठी जाहिरात.

जिल्हा सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे सन २०२३-२०२४ या वर्षी कार्यालयीन कामकाज पाहण्यासाठी कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर जिल्हा सेतू समन्वयक या पदासाठी जाहिरात.

01/06/2023 09/06/2023 पहा (2 MB)
सहाय्यक प्राध्यापक / प्रबंधक, आवासी अधिकारी, निवासी अधिकारी ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरणे बाबत (१२० ते १८० दिवसांकरिता)

सहाय्यक प्राध्यापक (१२० दिवसांकरिता) व प्रबंधक, आवासी अधिकारी, निवासी अधिकारी (१८० दिवसांकरिता) भरणे बाबत.

09/05/2023 19/05/2023 पहा (4 MB)