बंद

कसे पोहोचाल?

रस्त्याने

धुळे येथे पोहोचण्यासाठी बरेच सोयीचे मार्ग आहेत.

धुळे शहर शिर्डी पासुन १४१ कि.मी. , औरंगाबाद पासुन १४६ कि.मी. , इंदोर पासुन २५९ कि.मी. , पुणे पासुन ३३२ कि.मी. व मुंबई पासुन ३२२ कि.मी. आणि  भोपाळ पासुन ५०३ कि.मी. वर स्थित आहे. हे शहर  बऱ्याच मुख्य शहरे जसे कि सुरत, मुंबई, पुणे, इंदोर व, नागपूर इ.शी महराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या बसेस ने जोडले गेले आहे.

रेल्वे मार्गाने

धुळे शहर रेल्वे ने जोडले गेले आहे , धुळे रेल्वे स्टेशन चाळीसगाव जंक्शनशी जोडलेले आहे.

हवाई मार्गे

धुळे शहरापासून सर्वात जवळचे विमानतळ १५६  कि.मी. लांब  चिखलठाणा (औरंगाबाद) आहे . हे विमानतळ मुंबई , नागपूर , नवी दिल्ली सारख्या महत्वाच्या विमानतळाशी जोडले गेले आहे . दुसरे जवळची विमानतळे मुंबई जे ३२४ कि.मी. लांब आहे आणि पुणे जे कि ३३२ कि.मी. लांब आहे तसेच इंदोर (म.प्र.) २५९ कि.मी.लांब आहे .