बंद

सामान्य

रचना

  1. जिल्हाधिकारी
  2. निवासी उपजिल्हाधिकारी
  3. नायब तहसिलदार
  4. अव्वल कारकून
  5. लिपीक

सामान्य शाखेमार्फत खालीलप्रमाणे कामकाज केले जाते:-

  1. राष्ट्रीय सण साजरे करणे.
  2. नागरीकांची सनद प्रसिध्द करणे.
  3. मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रस्ताव व वाटप.
  4. विविध समित्यांचे कामकाज पाहणे.
  5. एनपीआर डाटा एन्ट्री.
  6. दरखास्त केसेस (दिवाणी संहिता कलम 54 प्रमाणे).
  7. कार्यालयीन खर्चाचे देयके सादर करणे.
  8. कार्यालयीन साहित्य उपलब्ध करुन देणे.
  9. माहिती अधिकार मासिक/वार्षिक अहवाल सादर करणे.
  10. सेवा हमी कायदा मासिक/वार्षिक अहवाल सादर करणे.
  11. आवक जावक टपाल.