बंद
  • नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ - अंतिम मतदार यादी New
  • “ - नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ – मतदार यादी नव्याने तयार करणे – कालावधी दि. 30/09/2023 ते 30/12/2023 – माध्यमिक व त्यावरील शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक यांना दि. 1 नोव्हेंबर 2023 अर्हता दिनांकास मागील सहा वर्षापैकी किमान तीन वर्षे सेवा झाली असेल, त्यांना मतदार नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा –तहसिल / अपर तहसिल कार्यालय, धुळे शहर / धुळे ग्रामिण / साक्री/ पिंपळनेर / शिंदखेडा / दोंडाईचा / शिरपूर ” New

जिल्ह्याविषयी

पूर्वीचा पश्चिम खानदेश म्हणजे आजचा धुळे जिल्हा होय. सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची पर्वत रांग पोहोचलेली आहे. याशिवाय गाळणा डोंगराच्या टेकड्या आहेत. तापी, पांझरा, कान, अरुणावती, अमरावती, अनेर, बुराई, बोरी या नद्या जिल्ह्यातून वाहतात.         अधिक वाचा …

जिल्हा एक दृष्टीक्षेप

क्षेत्र: ७,१९५,चौ. कि. लोकसंख्या: २०,५०,८६२,
भाषा : मराठी  गावे: ६७८ 
पुरुष :१०,५४,०३१  स्त्री :९,९६,८३१