सामान्य
रचना
- जिल्हाधिकारी
- निवासी उपजिल्हाधिकारी
- नायब तहसिलदार
- अव्वल कारकून
- लिपीक
सामान्य शाखेमार्फत खालीलप्रमाणे कामकाज केले जाते:-
- राष्ट्रीय सण साजरे करणे.
- नागरीकांची सनद प्रसिध्द करणे.
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रस्ताव व वाटप.
- विविध समित्यांचे कामकाज पाहणे.
- एनपीआर डाटा एन्ट्री.
- दरखास्त केसेस (दिवाणी संहिता कलम 54 प्रमाणे).
- कार्यालयीन खर्चाचे देयके सादर करणे.
- कार्यालयीन साहित्य उपलब्ध करुन देणे.
- माहिती अधिकार मासिक/वार्षिक अहवाल सादर करणे.
- सेवा हमी कायदा मासिक/वार्षिक अहवाल सादर करणे.
- आवक जावक टपाल.