धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकिय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत निविदा सन २०२१-२२ साठी.
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकिय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत निविदा सन २०२१-२२ साठी. | जि.कृ.रे. केंद्र धुळे येथून जिल्ह्यांतर्गत पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करणे, जिल्हा बाहेरून रेतमात्रा, लसमात्रा यांची ने-आण तसेच खात्याशी निगडीत इतर साहित्याची ने-आण करणेचा कालावधी ०१-०७-२०२१ ते ३०-०६-२०२२.
|
26/07/2021 | 02/08/2021 | पहा (371 KB) |