धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत द्रवनत्र वाहतूक दर करार निविदा सन २०२४-२५
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत द्रवनत्र वाहतूक दर करार निविदा सन २०२४-२५ | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धुळे येथून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र, अतिशीत रेतमात्रा जिल्ह्याबाहेरून आणणे व पुरवठा करणे. तसेच लसमात्रा व खात्याशी निगडीत इतर साहित्याची ने-आण करणेबाबत वाहतूक दरकरार निविदा वर्ष २०२४-२५ मध्ये ०१/०७/२०२४ पासून 30/06/२०२५ पर्यंत कालावधीकरिता. |
25/07/2024 | 03/08/2024 | पहा (559 KB) |