बंद

 इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ

धुळे शहराच्या मध्यभागी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाची वास्तू दिमाखाने उभी आहे. या वस्तूसंग्रहालयात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी जमविलेले ऐतिहासिक दस्तऐवज, ग्रंथसंपदा जतन करुन ते संशोधन व संशोधकांना उपलब्ध करुन देण्याचे काम सुरू केले आहे. याशिवाय फारसी, मोडी, संस्कृत, मराठी, हिंदी भाषेतील कागदपत्रे, शिलालेख, ऐतिहासिक मूर्ती, दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह राजवाडे संशोधन मंडळात पाहावयास मिळतो. येथे संशोधनासाठी देशविदेशातील संशोधक येत असतात. राजवाडे संशोधन मंडळाचे ग्रंथालय सुध्दा आहे. या ग्रंथालयातील ग्रंथांची संख्या 25 हजारांवर आहे

कसे पोहोचाल?:

विमानाने

धुळे शहरापासून सर्वात जवळचे विमानतळ १४६ कि.मी. लांब चिखलठाना (औरंगाबाद) आहे . हे विमानतळ मुंबई , नागपूर , नवी दिल्ली सारख्या महत्वाच्या विमानतळाशी जोडले गेले आहे . दुसरे जवळची विमानतळे आहेत मुंबई जे ३०० कि.मी. लांब आहे आणि पुणे जे कि ३२४ कि.मी. लांब आहे तसेच इंदोर (म.प्र.) २६१ कि.मी.लांब आहे .

रेल्वेने

धुळे शहर रेल्वे ने जोडले गेले आहे , धुळे रेल्वे स्टेशन चाळीसगाव जंक्शन शी जोडलेले आहे.

रस्त्याने