बंद

गृह

लक्ष्य आणि उद्दिष्टे

शाखेची मुख्य भूमिका म्हणजे विविध परवाना, परवाने आणि कायदे आणि व्यवस्था यांचे पालन करणे.
या शाखांद्वारा प्रदान केलेल्या विविध सेवा पुढीलप्रमाणे आहेत.

 1. सांप्रदायिक दंगलीची चौकशी.
 2. पोलिसांच्या फायरिंगचा अहवाल.
 3. सिनेमा आणि व्हिडीओ लायसन्स देणे व नूतनीकरण.
 4. शासकीय अभियोक्ता नियुक्ती.
 5. कैदी यांची चौकशी.
 6. रु. 40 लाखांवरील ऐपतदार प्रमाणपत्रे देणे.
 7. कायदा व सुव्यवस्थासाठी वाहनांची मागणी.
 8. पेट्रोलियम / गॅस पंप ना हरकत.
 9. “J” परवाने
 10. तात्पुरते फटाके दुकाने परवानगी देणे.
 11. जेल अनुदान वाटप आणि चौकशी.
 12. कायदा व सुव्यवस्था राखणे.
 13. स्टोअरेज परवाना देणे व नूतनीकरण.
 14. स्वातंत्र्य सेनानी यांच्या एसटी पास संबंधित आणि त्यांची पेन्शन / सुविधा संबंधित कामे.
 15. शस्त्र परवाने देणे व त्या अनुषंगिक कामकाज.
 16. धार्मिक उत्सवातील कायदा व सुव्यवस्था- मिरवणुकीस परवानगी देणे.
 17. चारित्र प्रमाणपत्र देणे.
 18. नागरिकत्व सत्यापन.
 19. कैदीच्या रजा संबधित अहवाल देणे.
 20. सॉलिटियम फंडाची प्रकरणे मंजूर करणे.
 21. विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती.

01/04/2017 ते 20/03/2018 पर्यंत महसुली वसूल

प्रकार संख्या महसूल शुल्क
शस्त्र परवाने 522 4,58,800/-
स्फोटक परवाने
स्टोअरेज परवाना

स्वातंत्र्यसेनानींचे तपशील

स्वातंत्र्यसैनिकांची वर्गवारी एकूण नोंदणी
केंद्रीय 49
राज्य 136
एकूण 185