लक्ष्य आणि उद्दिष्टे
शाखेची मुख्य भूमिका म्हणजे विविध परवाना, परवाने आणि कायदे आणि व्यवस्था यांचे पालन करणे.
या शाखांद्वारा प्रदान केलेल्या विविध सेवा पुढीलप्रमाणे आहेत.
- सांप्रदायिक दंगलीची चौकशी.
- पोलिसांच्या फायरिंगचा अहवाल.
- सिनेमा आणि व्हिडीओ लायसन्स देणे व नूतनीकरण.
- शासकीय अभियोक्ता नियुक्ती.
- कैदी यांची चौकशी.
- रु. 40 लाखांवरील ऐपतदार प्रमाणपत्रे देणे.
- कायदा व सुव्यवस्थासाठी वाहनांची मागणी.
- पेट्रोलियम / गॅस पंप ना हरकत.
- “J” परवाने
- तात्पुरते फटाके दुकाने परवानगी देणे.
- जेल अनुदान वाटप आणि चौकशी.
- कायदा व सुव्यवस्था राखणे.
- स्टोअरेज परवाना देणे व नूतनीकरण.
- स्वातंत्र्य सेनानी यांच्या एसटी पास संबंधित आणि त्यांची पेन्शन / सुविधा संबंधित कामे.
- शस्त्र परवाने देणे व त्या अनुषंगिक कामकाज.
- धार्मिक उत्सवातील कायदा व सुव्यवस्था- मिरवणुकीस परवानगी देणे.
- चारित्र प्रमाणपत्र देणे.
- नागरिकत्व सत्यापन.
- कैदीच्या रजा संबधित अहवाल देणे.
- सॉलिटियम फंडाची प्रकरणे मंजूर करणे.
- विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती.
01/04/2017 ते 20/03/2018 पर्यंत महसुली वसूल
प्रकार |
संख्या |
महसूल शुल्क |
शस्त्र परवाने |
522 |
4,58,800/- |
स्फोटक परवाने |
– |
– |
स्टोअरेज परवाना |
– |
– |
स्वातंत्र्यसेनानींचे तपशील
स्वातंत्र्यसैनिकांची वर्गवारी |
एकूण नोंदणी |
केंद्रीय |
49 |
राज्य |
136 |
एकूण |
185 |