घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
भुसंपादन अधिनियम २०१३ चे कलम ११ नुसार अधिसुचना मौजे लामकाणी ता.धुळे | भुसंपादन अधिनियम २०१३ चे कलम ११ नुसार अधिसुचना मौजे लामकाणी ता.धुळे |
22/03/2022 | 23/06/2022 | पहा (380 KB) |
शिरपूर वरवाडे / दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेची-२०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदांच्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम प्रसिध्द करणेबाबत जाहीर सूचना | जाहीर सूचना-शिरपूर वरवाडे / दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेची-२०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदांच्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम प्रसिध्द करणेबाबत. |
10/06/2022 | 14/06/2022 | पहा (313 KB) |
दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२, प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी व त्यावरील हरकती व सूचना दाखल करणे बाबत (सुधारित कार्यक्रम) | सन – २०२१ मध्ये मुदत संपलेल्या दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी व त्यावर रहिवाशांच्या हरकती दाखल करणे. |
10/05/2022 | 14/05/2022 | पहा (254 KB) |
शिरपूर वरवाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२, प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी व त्यावरील हरकती व सूचना दाखल करणे बाबत (सुधारित कार्यक्रम) | सन – २०२१ मध्ये मुदत संपलेल्या शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी व त्यावर रहिवाशांच्या हरकती दाखल करणे. |
10/05/2022 | 14/05/2022 | पहा (256 KB) |
मा. भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार जागृती स्पर्धा | मतदार जागृती निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांची नियमावली, स्पर्धेचे स्परूप, बक्षिसे व त्या संबंधात माहिती प्रसारण |
22/02/2022 | 15/03/2022 | पहा (557 KB) |
कलम – १८ व २८ (अ) मधील निकाली दाव्यांची प्राधान्यक्रम प्रारुप यादी (प्रलंबित दायित्व). | धुळे जिल्ह्यातील प्रकल्पाचे कलम १८ व २८ (अ) खालील निकाल लागलेल्या प्रकरणांची प्राधान्यक्रम प्रारुप यादी (प्रलंबित दायित्व) |
31/12/2021 | 31/01/2022 | पहा (1 MB) |
सुधारीत अधिसुचना सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांंचे पॅनल तयार करणेबाबत | फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 25(3) अन्वये विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचे पॅनल तयार करणेबाबत |
07/01/2022 | 14/01/2022 | पहा (3 MB) |
स्थानिक सुट्ट्या -२०२१ | स्थानिक सुट्ट्या -२०२१ |
08/01/2021 | 31/12/2021 | पहा (474 KB) |
साक्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२१ | साक्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२१, निवडणूक कार्यक्रम (नमुना- १) |
30/11/2021 | 22/12/2021 | पहा (259 KB) |
सुधारीत आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम -2021-परिशिष्ठ-१ ( साक्री नगरपंचायत, धुळे जिल्हा ) | साक्री नगरपंचायती मधील सदस्य पदांच्या ना.मा.प्र. आरक्षणाच्या सोडतीकरिता सुधारीत आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम -२०२१ (परिशिष्ठ-१) |
11/11/2021 | 16/11/2021 | पहा (302 KB) |