बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
०७ धुळे शहर विधानसभा मतदार संघातील मयत, कायम स्वरूपी स्थलांतरित व दुबार मतदारांच्या नावाची वगळणी संदर्भातील फॉर्म क्र. १० प्रसिद्धी बाबत

मयत, कायम स्वरूपी स्थलांतरित व दुबार मतदारांच्या नावाची वगळणी संदर्भातील फॉर्म क्र. १० प्रसिद्ध करणे बाबत.

26/03/2021 02/04/2021 पहा (184 KB)
जिल्हा सर्वेक्षण अहवाल धुळे सन २०२०-२०२१.

वाळू/रेती घाटांच्या व खाणपट्यांच्या लिलावासाठी जिल्ह्याचा जिल्हा सर्वेक्षण अहवाल.

10/02/2021 10/03/2021 पहा (6 MB)
निर्लेखित केलेल्या द्रवणपात्रांचा जाहिर लिलाव.

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, धुळे येथील निर्लेखित केलेले (तुटलेले व वापरात न येणारे) द्रवणपात्रांचा जाहिर लिलाव

18/02/2021 25/02/2021 पहा (528 KB)
जिल्हा ग्राहक संरक्षक परिषद -अशासकीय सदस्य निवडीबाबत

जिल्हा ग्राहक संरक्षक परिषद – अशासकीय सदस्य निवडीकामी अर्ज सादर करणे

22/01/2021 05/02/2021 पहा (4 MB)
साक्री नगरपंचायत – अंतिम प्रभाग रचना २०२०

साक्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० – अंतिम प्रभाग रचना

28/12/2020 08/01/2021 पहा (3 MB)
जेष्ठता यादी

संवर्ग निहाय जेष्ठता यादी पहाणेसाठी येथे क्लिक करा

14/01/2019 31/12/2020
अनुकंपा यादी

अनुकंपा यादी पहाणेसाठी येथे क्लिक करा

14/12/2018 31/12/2020
साक्री नगरपंचायत निवडणूक २०२० प्रारूप प्रभाग रचना ,आरक्षण निश्चिती व त्यावरील रहिवाश्यांच्या हरकती बाबत सूचना .

साक्री नगरपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना व आरक्षण निश्चिती याची प्रसिद्धी व त्यावरील रहिवाश्यांच्या हरकती दाखल करणे.

17/11/2020 26/11/2020 पहा (617 KB)
साक्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम

साक्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम.

03/11/2020 10/11/2020 पहा (62 KB)
जिल्हास्तरीय अधिकार्‍यांसाठी केंद्रीय योजनाविषयी विकास नियम पुस्तिका

जिल्हास्तरीय अधिकार्‍यांसाठी केंद्रीय योजनाविषयी विकास नियम पुस्तिका

16/10/2018 16/10/2020