निविदा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
निवडणूक ई-निविदा | विधानपरिषद व इतर निवडणुकांच्या अनुषंगाने ई – निविदा मागविणेबाबत |
04/11/2021 | 12/11/2021 | पहा (39 KB) |
निवडणूक ई-निविदा | विधानपरिषद व इतर निवडणुकांच्या अनुषंगाने व्हिडिओ कॅमेरे, सीसीटीव्ही व इतर ई -निविदा मागविणेबाबत |
04/11/2021 | 12/11/2021 | पहा (37 KB) |
ताडी दुकान फेरलिलावासाठी सार्वजनिक सूचना | राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्ष 2021-2022 साठी ताडी दुकाने फेरलिलावसाठी सार्वजनिक सूचना |
18/10/2021 | 28/10/2021 | पहा (83 KB) |
धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत द्रवनत्र वाहतुक दर करार निविदा (तृतीय) सन २०२१-२२. | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धुळे येथून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करणे, जिल्हयाबाहेरुन रेतमात्रा, लसमात्रा यांची ने आण करणे व खात्याशी निगडीत इतर साहित्याची ने आण करणे. निविदा कालावधी दि. ०१-०७-२०२१ ते दि. ३०-०६-२०२२(वर्ष २०२१-२२ साठी). |
08/10/2021 | 12/10/2021 | पहा (280 KB) |
ताडी दुकान निविदा -लिलावासाठी सार्वजनिक सूचना | राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्ष २०२१-२०२२ साठी ताडी दुकाने निविदा -लिलावासाठी सार्वजनिक सूचना |
21/09/2021 | 30/09/2021 | पहा (330 KB) |
धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत वाहतूक दरकरार निविदा (द्वितीय) सन २०२१-२२ | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, धुळे येथून जिल्ह्यांतर्गत पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करणे, जिल्हयाबाहेरून रेतमात्रा, लसमात्रा यांची ने-आण करणे व खात्याशी निगडीत इतर साहित्याची ने-आण करणे. निविदा कालावधी दि. ०१-०७-२०२१ ते ३०-०६-२०२२ (सन २०२१-२२). |
31/08/2021 | 07/09/2021 | पहा (300 KB) |
धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकिय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत निविदा सन २०२१-२२ साठी. | जि.कृ.रे. केंद्र धुळे येथून जिल्ह्यांतर्गत पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करणे, जिल्हा बाहेरून रेतमात्रा, लसमात्रा यांची ने-आण तसेच खात्याशी निगडीत इतर साहित्याची ने-आण करणेचा कालावधी ०१-०७-२०२१ ते ३०-०६-२०२२.
|
26/07/2021 | 02/08/2021 | पहा (371 KB) |
सन २०२१-२०२२ वाळू/रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा /ई-लिलावाची अधिसूचना | सन २०२१-२०२२ वाळू/रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा/ई-लिलावाची अधिसूचना. |
19/05/2021 | 10/06/2021 | पहा (2 MB) |
टॅंंकर ई-निविदा २०२१-२२ | टॅंंकर ई-निविदा २०२१-२२ |
24/05/2021 | 04/06/2021 | पहा (4 MB) |
पिण्याचे पाणी वाहतूक ई- निविदा २०२१-२२ | पिण्याचे पाणी वाहतूक ई- निविदा २०२१-२२ |
19/04/2021 | 30/04/2021 | पहा (4 MB) |