बंद

निविदा

निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
अ‍ॅपेडा कडे एनपीओपी अंतर्गत सेंद्रीय प्रमाणीकरण अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या संस्थांकडून निविदा/दरपत्रक मागविणेबाबत

अ‍ॅपेडा कडे एनपीओपी अंतर्गत सेंद्रीय प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत असलेल्या संस्थांकडून  ता.धुळे क्षेत्र-५०० हे (एक शेतकरी उत्पादक कंपनी) सेंद्रीय प्रमाणीकरण  साठी निवीदा/दरपत्रक मागवीणेबाबत.

07/08/2024 27/08/2024 पहा (6 MB)
धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत द्रवनत्र वाहतूक दर करार निविदा सन २०२४-२५

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धुळे येथून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र, अतिशीत रेतमात्रा जिल्ह्याबाहेरून आणणे व पुरवठा करणे. तसेच लसमात्रा व खात्याशी निगडीत इतर साहित्याची ने-आण करणेबाबत वाहतूक दरकरार निविदा वर्ष २०२४-२५ मध्ये ०१/०७/२०२४ पासून 30/06/२०२५ पर्यंत कालावधीकरिता.

25/07/2024 03/08/2024 पहा (559 KB)
भाडेतत्वावर वाहनाबाबत जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग

जिल्हा पाणी व स्वच्छता विभागात भाडेतत्वावर वाहन लावणेकामी ई-निविदा बाबत.

25/07/2024 30/07/2024 पहा (167 KB)
धुळे जिल्ह्यातील मतदार मदत केंद्रावरील कामकाजासाठी कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ (Data Entry Operator) पुरवठा करणेबाबत.

धुळे जिल्ह्यातील मतदार मदत केंद्रावरील कामकाजासाठी कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ (Data Entry Operator) पुरवठा करणेबाबत.

09/07/2024 23/07/2024 पहा (9 MB)
कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरवठा करणेसाठी ई-निविदा.

बाह्यस्थ पध्दतीने कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करणेसाठी ई-निविदा.

01/03/2024 11/03/2024 पहा (8 MB)
रिकाम्या बारदानाची विक्री निविदा

रिकाम्या बारदानाची विक्री निविदा

29/02/2024 06/03/2024 पहा (2 MB)
सीसीटीव्ही कॅमेरा ई-निविदा मुदतवाढ नोटीस.

सीसीटीव्ही कॅमेरा ई-निविदा मुदतवाढ नोटीस.

23/02/2024 29/02/2024 पहा (269 KB)
वेब कास्टिंग व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करणेबाबत.

वेब कास्टिंग व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करणेबाबत.

15/02/2024 28/02/2024 पहा (7 MB)
रिकाम्या बारदानाची विक्री निविदा

रिकाम्या बारदानाची विक्री निविदा

15/02/2024 23/02/2024 पहा (2 MB)
सीसीटीव्ही कॅमेरा ई-टेंडर नोटीस

सीसीटीव्ही कॅमेरा ई-टेंडर नोटीस

15/02/2024 22/02/2024 पहा (4 MB)