भरती
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हा परिषद, धुळे पदभरती २०२३ विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यावेक्षक व वरिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदांची अंतरिम (तात्पुरती) निवड यादी. | जिल्हा परिषद, धुळे पदभरती २०२३ विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यावेक्षक व वरिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदांची अंतरिम (तात्पुरती) निवड यादी. |
09/02/2024 | 09/03/2024 | पहा (635 KB) आरोग्य पर्यवेक्षक (587 KB) वरिष्ठ सहाय्यक (लेखा) (1 MB) |
जिल्हा परिषद धुळे पदभरती – २०२३ कनिष्ठ अभियंता (सांख्यिकी) परीक्षेच्या निकालाची गुणानुक्रम यादी प्रसिद्ध. | जिल्हा परिषद धुळे पदभरती – २०२३ कनिष्ठ अभियंता (सांख्यिकी) परीक्षेच्या निकालाची गुणानुक्रम यादी प्रसिद्ध. |
08/02/2024 | 08/03/2024 | पहा (228 KB) |
जिल्हा परिषद धुळे पदभरती – २०२३ परीक्षेचा निकाल पदनाम – विस्तार अधिकारी (कृषी) / आरोग्य पर्यवेक्षक. | जिल्हा परिषद धुळे पदभरती जाहिरात क्र. ०१/२०२३ अंतर्गत परीक्षेचा निकाल पदनाम – विस्तार अधिकारी (कृषी) / आरोग्य पर्यवेक्षक. |
20/01/2024 | 20/02/2024 | पहा (6 MB) |
जिल्हा परिषद धुळे पदभरती २०२३ परीक्षेचा निकाल -पदनाव-वरिष्ठ सहाय्यक (लेखा) | जिल्हा परिषद धुळे पदभरती जाहिरात क्र.०१ /२०२३ अंतर्गत परीक्षेचा निकाल -पदनाव-वरिष्ठ सहाय्यक (लेखा) |
19/01/2024 | 20/02/2024 | पहा (1 MB) |
श्री.भा.हि.शा.वै.महा. धुळे व सर्वोपचार रुग्णालय धुळे या दोन्ही आस्थापनांवरील गट-ड संवर्गातील रिक्त असलेली १३७ पदे सरळसेवेने भरणेबाबत | श्री.भा.हि.शा.वै.महा. धुळे व सर्वोपचार रुग्णालय, धुळे या दोन्ही आस्थापनांवरील गट-ड संवर्गातील रिक्त असलेली १३७ पदे सरळसेवेने भरणेबाबत. |
29/12/2023 | 24/01/2024 | पहा (1 MB) |
श्री. भा.हि.शा.वै.महा. धुळे व सर्वोपचार रुग्णालय धुळे या दोन्ही आस्थापनांवरील गट-ड संवर्गातील रिक्त असलेली १३७ पदे सरळसेवेने भरणेबाबत (ऑनलाईन जाहिरात) | श्री. भा.हि.शा.वै.महा. धुळे व सर्वोपचार रुग्णालय धुळे या दोन्ही आस्थापनांवरील गट-ड संवर्गातील रिक्त असलेली १३७ पदे सरळसेवेने भरणेबाबत. |
02/01/2024 | 24/01/2024 | पहा (536 KB) |
श्री.भा.हि.शा.वै.महा. धुळे व सर्वोपचार रुग्णालय, धुळे या दोन्ही आस्थापनांवरील गट-ड संवर्गातील रिक्त असलेली १३७ पदे सरळसेवेने भरणेबाबत (माहिती पुस्तीका) | श्री.भा.हि.शा.वै.महा. धुळे व सर्वोपचार रुग्णालय, धुळे या दोन्ही आस्थापनांवरील गट-ड संवर्गातील रिक्त असलेली १३७ पदे सरळसेवेने भरणेबाबत. |
02/01/2024 | 24/01/2024 | पहा (1 MB) |
सुधारित सहाय्यक प्राध्यापक (१२० दिवस) हि पदे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाने भरण्याबाबत. | सुधारित सहाय्यक प्राध्यापक (१२० दिवस) हि पदे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाने भरण्याबाबत. |
18/01/2024 | 20/01/2024 | पहा (1 MB) |
विधी अधिकारी (कंत्राटी) पदभरती | विधी अधिकारी (कंत्राटी) निवड प्रक्रिया राबविणेबाबत. |
09/01/2024 | 19/01/2024 | पहा (379 KB) Application Form (317 KB) |
जिल्हा परिषद धुळे पदभरती २०२३ परीक्षेचे वेळापत्रक दि. १८ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२३. | जि.प. धुळे पदभरती जाहिरात क्रं. ०१/२०२३ अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक दि. १८ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२३. |
12/12/2023 | 27/12/2023 | पहा (587 KB) |