बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
मतदार ओळखपत्र स्पीड पोस्टद्वारे वितरित करणेकामी पाकीटे प्रिंट करणेबाबत दरपत्रक.

मतदार ओळखपत्र (EPIC) स्पीड पोस्टाद्वारे वितरित करणेच्या अनुषंगाने पाकीटे, बारकोड व पत्त्यांचे स्टिकर व सूचना प्रिंट करणेबाबत दरपत्रक मागविणे.

23/02/2022 04/03/2022 पहा (1 MB)
बाहयस्थ पद्धतीने कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करणेसाठी ई-निविदा

बाहयस्थ पद्धतीने कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करणेसाठी ई-निविदा

22/12/2021 29/12/2021 पहा (6 MB)
निवडणूक ई-निविदा

विधानपरिषद व इतर निवडणुकांच्या अनुषंगाने ई – निविदा मागविणेबाबत

04/11/2021 12/11/2021 पहा (39 KB)
निवडणूक ई-निविदा

विधानपरिषद व इतर निवडणुकांच्या अनुषंगाने व्हिडिओ कॅमेरे, सीसीटीव्ही व इतर  ई -निविदा मागविणेबाबत

04/11/2021 12/11/2021 पहा (37 KB)
ताडी दुकान फेरलिलावासाठी सार्वजनिक सूचना

राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्ष 2021-2022 साठी  ताडी दुकाने फेरलिलावसाठी  सार्वजनिक सूचना

18/10/2021 28/10/2021 पहा (83 KB)
धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत द्रवनत्र वाहतुक दर करार निविदा (तृतीय) सन २०२१-२२.

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धुळे येथून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करणे, जिल्हयाबाहेरुन रेतमात्रा, लसमात्रा यांची ने आण करणे व खात्याशी निगडीत इतर साहित्याची  ने आण करणे. निविदा कालावधी दि. ०१-०७-२०२१ ते दि. ३०-०६-२०२२(वर्ष २०२१-२२ साठी).

08/10/2021 12/10/2021 पहा (280 KB)
ताडी दुकान निविदा -लिलावासाठी सार्वजनिक सूचना

राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्ष २०२१-२०२२ साठी ताडी दुकाने निविदा -लिलावासाठी सार्वजनिक सूचना

21/09/2021 30/09/2021 पहा (330 KB)
धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत वाहतूक दरकरार निविदा (द्वितीय) सन २०२१-२२

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, धुळे येथून जिल्ह्यांतर्गत पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करणे, जिल्हयाबाहेरून रेतमात्रा, लसमात्रा यांची ने-आण करणे व खात्याशी निगडीत इतर साहित्याची ने-आण करणे. निविदा कालावधी दि. ०१-०७-२०२१ ते ३०-०६-२०२२ (सन २०२१-२२).

31/08/2021 07/09/2021 पहा (300 KB)
धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकिय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत निविदा सन २०२१-२२ साठी.

जि.कृ.रे. केंद्र धुळे येथून जिल्ह्यांतर्गत पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करणे, जिल्हा बाहेरून रेतमात्रा, लसमात्रा यांची ने-आण तसेच खात्याशी निगडीत इतर साहित्याची ने-आण करणेचा कालावधी ०१-०७-२०२१ ते ३०-०६-२०२२.

 

26/07/2021 02/08/2021 पहा (371 KB)
सन २०२१-२०२२ वाळू/रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा /ई-लिलावाची अधिसूचना

सन २०२१-२०२२ वाळू/रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा/ई-लिलावाची अधिसूचना.

19/05/2021 10/06/2021 पहा (2 MB)