बंद

निविदा

निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
धुळे जिल्ह्यातील मतदार मदत केंद्राच्या कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने डाटा एन्ट्री ऑपरेटर पुरवठा करणेसाठी ई-निविदा

धुळे जिल्ह्यातील मतदार मदत केंद्राच्या कामकाजासाठी बाह्य संस्थेद्वारे कंत्राटी पद्धतीने डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचा पुरवठा करणेसाठी ई-निविदा.

18/08/2022 31/08/2022 पहा (4 MB)
मतदार यादी व इतर यांची छपाई करिता ई-निविदा

धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या छपाई कामकाजासाठी ई-निविदा

04/08/2022 18/08/2022 पहा (5 MB)
सन २०२२ यावर्षी रिक्त असलेल्या रास्तभाव दुकानांच्या जाहिरनामा

सन २०२२ यावर्षी रिक्त असलेल्या रास्तभाव दुकानांच्या जाहिरनामा

05/07/2022 01/08/2022 पहा (2 MB)
धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करणेबाबत द्रवनत्र वाहतुक दर करार निविदा सन २०२२-२३

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, धुळे येथुन जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करणे, जिल्ह्याबाहेरून रेतमात्रा, लसमात्रा तसेच खात्याशी निगडीत इतर साहित्याची ने-आण करणे निविदा वर्ष २०२२-२३ कालावधी ०१.०७.२०२२ ते ३०.०६.२०२३

30/06/2022 07/07/2022 पहा (282 KB)
पिण्याचे पाणी वाहतूक ई-निविदा २०२२-२३.

पिण्याचे पाणी वाहतूक ई-निविदा २०२२-२३.

04/05/2022 10/05/2022 पहा (5 MB)
सन २०२१-२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरिता ई-निविदा /ई-लिलावाची अधिसूचना

सन २०२१-२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरिता ई-निविदा /ई-लिलावाची जाहिरात वेळापत्रक.

25/02/2022 15/03/2022 पहा (6 MB)
मतदार ओळखपत्र स्पीड पोस्टद्वारे वितरित करणेकामी पाकीटे प्रिंट करणेबाबत दरपत्रक.

मतदार ओळखपत्र (EPIC) स्पीड पोस्टाद्वारे वितरित करणेच्या अनुषंगाने पाकीटे, बारकोड व पत्त्यांचे स्टिकर व सूचना प्रिंट करणेबाबत दरपत्रक मागविणे.

23/02/2022 04/03/2022 पहा (1 MB)
बाहयस्थ पद्धतीने कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करणेसाठी ई-निविदा

बाहयस्थ पद्धतीने कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करणेसाठी ई-निविदा

22/12/2021 29/12/2021 पहा (6 MB)
निवडणूक ई-निविदा

विधानपरिषद व इतर निवडणुकांच्या अनुषंगाने ई – निविदा मागविणेबाबत

04/11/2021 12/11/2021 पहा (39 KB)
निवडणूक ई-निविदा

विधानपरिषद व इतर निवडणुकांच्या अनुषंगाने व्हिडिओ कॅमेरे, सीसीटीव्ही व इतर  ई -निविदा मागविणेबाबत

04/11/2021 12/11/2021 पहा (37 KB)